Saturday, July 07, 2012
मुंबई ची पाणी समस्या
मुंबई मध्ये पाउस सुरू झाला की लगेच उपनग्रीय गाड्यांची वाहतुक वरचे वर पाणी साचल्यामुळे बंद होते.त्याने खोळंबा होतो व जन जीवन असुरळीत होते.
यासाठी एक उपाय सुचवु शकतो तो म्हणजे रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टिम. मुंबई मध्ये असलेल्या सर्वच ईमारती च्या गच्ची वर रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविल्यास पावसाचे पडणारे पाणी हे साठविले जाईल व ते भुयारी गटारी मार्गे रेल्वे व अन्य वाहतुकीचे मार्ग ठप्प करणार नाही.
हा उपाय नाविन्यपुर्ण आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment